बीड : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर गर्दी

12 Dec 2017 02:36 PM

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. मात्र, बीडमध्ये पंकजा मुंडेच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळं गोपीनाथ गडावरचा जयंतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV