बीड : शिवारात सापडला 10 फुटाचा अजगर, जखमी अजगरावर उपचार सुरु

11 Dec 2017 12:03 AM

बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या ऊसाच्या शेतात 10 फूट लांब बिबट्या सापडला... 25 किलो  वजनाचा अजस्त्र अजगर घायाळ अवस्थेत आढळून आला होता. अजगराला वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाकडे सोपवलं..पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिबट्यावर उपचार करत आहेत..अजगराच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच अजगर बरा होईल... अजगर पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला त्याच्या मूळ अधिवाससोडून देण्यात येईल.

LATEST VIDEOS

LiveTV