स्पेशल रिपोर्ट : बीड : जलव्यवस्थापनाचा अद्भूत चमत्कार, दुष्काळी भागातील पाणीदार 'बावडी'

17 Dec 2017 10:24 PM

आजपासून सव्वाचारशे वर्षांपूर्वी मराठवाड्यावर जेव्हा निजामाची सत्ता होती. तेव्हा या अद्भुत विहिरीची रचना झाली. वास्तूशास्त्रज्ञ राजा भास्करने निझाम मुर्तुजाशाहकडून आलेला सगळा खजिना याच विहिरीच्या निर्मितीमध्ये खर्ची केला. आणि तिचं नाव पडलं, खजिना बावडी. याच बावडीचा इतिहास सांगणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

LATEST VIDEOS

LiveTV