स्पेशल रिपोर्ट : बीड : हिरवळीने नटलेल्या किन्ही गावाच्या शिवाराची सफर

22 Oct 2017 07:57 PM

घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही... तपश्चर्या केल्याशिवाय फळ मिळत नाही... आणि गाव एकत्र आल्याशिवाय समृद्धी येत नाही.. दिवाळी हा समृद्धीचा सण... आणि त्याच समृद्धीसाठी एका गावानं कसा कायापालट झाला... हेच पाहण्यासाठी आम्ही बीडच्या किन्ही गावात पोहोचलो... गेल्या वर्षी ज्या गावात चाराछावणी होती... तिथं आज फक्त हिरवा रंग दिसतोय... गावकऱ्यांनी दिवाळीची ही श्रीमंती कशी साधली... तुम्हीच पाहा...

LATEST VIDEOS

LiveTV