स्पेशल रिपोर्ट : बीड : मुळासकट काढलेल्या झाडांना नवसंजीवनी देणारा वृक्षमित्र

15 Dec 2017 11:33 PM

रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या हजारो झाडांची कत्तल केली जाते. पण हीच तोडलेली झाडं पुन्हा लावली तर... शक्य वाटत नाही ना? पण बीड मधल्या एका व्यक्तीने हे शक्य करुन दाखवलं.

LATEST VIDEOS

LiveTV