स्पेशल रिपोर्ट : बीड : आधारकार्ड असेल तरच खानावळीत जेवण

06 Dec 2017 11:33 PM

बीडमध्ये विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसेल तर त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ ओढवू शकते... आता आधार कार्ड आणि उपाशी राहण्याचा संबंध काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... आणि या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट...

LATEST VIDEOS

LiveTV