बीड : कवितेच्या माध्यमातून पंकजा मुंडेकडून गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा

12 Dec 2017 03:27 PM

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. एका कवितेच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV