स्पेशल रिपोर्ट : बीड : मराठवाड्याच्या 'ग्रीन बेल्ट'मध्ये पुन्हा धुराडी पेटणार

07 Nov 2017 10:03 PM

ऊसाच्या एफआरपी बाबत राज्यात शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्षाचे वारे वाहू लागलेत. त्यातच यंदा ऊसाचं उत्पादन चांगलं झाल्यानं शेतकऱ्यांच्याही अपेक्षा उंचावल्यात. मात्र साखर कारकानदार साखरेच्या हमीभावानुसार दर मिळतील असं सांगत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV