स्पेशल रिपोर्ट :बीड : पुस्तकी चौकटीबाहेरची एक सूरमय शाळा!

07 Dec 2017 12:39 PM

संगीत हा विषय जिल्हा परिषदेतून शिकवला जात नाही. पण बीड जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषदेतील शाळा याला अपवाद आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या या शाळेतील संगीताच्या पाठाणी या मुलांच्या आयुष्यात ही गोडी निर्माण केली आहे, पाहुयात एक सुरमई शाळेची ही भन्नाट कहाणी

LiveTV