बेळगाव : कर्नाटकच्या वनमंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

24 Nov 2017 08:42 PM

कर्नाटकचे वनमंत्री रामनाथ राय यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्यामुळे त्यांना वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम सोडून पळ काढावा लागला.

LATEST VIDEOS

LiveTV