बेळगाव : दोन गटात तुफान हाणामारी, दगडफेकीत पोलिस उपायुक्त जखमी

16 Nov 2017 10:06 AM

बेळगावच्या खडक गल्ली परिसरात दोन गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत पोलिस आयुक्तही जखमी झाले आहेत.
सध्या या भागात मोठा बंदोबस्त या भागात ठेवण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे. टिपू सुलतान जयंतीच्या निमित्तानं दोन गटात तुफान राडा झाला आणि त्यानंतर  दगडफेक करण्यात आली होती. 

LATEST VIDEOS

LiveTV