बेळगाव : कोगनोळीमध्ये बिरदेव यात्रेनिमित्त म्हशी पळवण्याची प्रथा

15 Oct 2017 01:03 PM

तुम्ही आतापर्यंत बैलांच्या शर्यती पाहिल्या असतील, पण आता आम्ही तुम्हाला म्हशींची शर्यत दाखवणार आहोत, बेळगावच्या कोगनोळी गावात बिरदेव यात्रेनिमित्त म्हशी पळवण्याची प्रथा आहे. यामध्ये कित्येक म्हशी पळतात. विशेष म्हणजे जिंकणाऱ्या म्हशीला हजारो रुपयांचं बक्षीसही दिलं जातं.

LATEST VIDEOS

LiveTV