बेळगाव: दोन गटात तुफान दगडफेक

19 Dec 2017 05:54 PM

बेळगावमध्ये सोमवारी रात्री दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झालीय.. अय्यप्पा स्वामींच्या पूजेची तयारी सुरू असताना एका गटाने ही दगडफेक केली.. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटानंही दगडफेक केली.. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

LATEST VIDEOS

LiveTV