बंगळुरु : एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार, भारतीय लष्कराच्या जवानांचा विक्रम

21 Nov 2017 11:42 AM

भारतीय लष्कराच्या जवानांनी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आणखी आणखी एका नव्या विक्रमाची नोंद केलीय.
ASC च्या जवानांनी हा विक्रम रचला.
एकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार झाले.
500 सीसीच्या रॉयल्ड इनफिल्डवर या जवानांनी 1200 मीटर राईडिंग केली.
तर सुभेदार रामपाल यादव या जवानाने बाईक चालवण्याची जबाबदारी लिलया पेलली.

LATEST VIDEOS

LiveTV