भंडारा : तुमसर तालुक्यातील सीतासावंगी गावात वाघ शिरल्याने भीतीचं वातावरण

19 Dec 2017 08:42 PM

भंडारा जिल्ह्यातील सीतासावंगी गावात वाघ शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं. पाच तासांच्या अथक प्रयत्नाने वनविभागाने वाघाला पुन्हा जंगलात पळवून लावले. यासाठी पोलिसांनी फटाके आणि बँडचा देखील वापर केला.

LATEST VIDEOS

LiveTV