भंडारा : रेल्वे रुळावर वाघोबा, व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

20 Dec 2017 08:03 PM

भंडारा जिल्ह्यातील सितासवांगीमध्ये वाघोबा चक्क रेल्वे रुळावर चालताना कैद झालाय...वाघोबाला पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली...सुदैवाने वाघोबाने कुणावरही हल्ला केला नाही..दरम्यान मध्यप्रदेशच्या लग्नाच्या मंडपात शिरलेला वाघ हाच असल्याची चर्चा आहे...

LATEST VIDEOS

LiveTV