मुंबई : तोतया पोलिसांकडून वयोवृद्ध नागरिकाची लूट

08 Dec 2017 08:39 AM

भाईंदर पश्चिममध्ये तोतया पोलिसांनी मॉर्निगं वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध नागरिकाला लुटलं. 65 वर्षांचे रसिकलाल शाह मॉर्निंग वॉकला गेलेले असताना हा प्रकार घडला.

LATEST VIDEOS

LiveTV