भिवंडी : नवी वस्ती भागात 4 मजली इमारत कोसळली

24 Nov 2017 12:30 PM

भिवंडीच्या नवी वस्ती भागातील चार मजली इमारत कोसळली आहे. 5 वर्षे जुनी इमारत असल्याची माहिती मिळते आहे. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.  

LATEST VIDEOS

LiveTV