भिवंडी: चार मजली इमारत कोसळली, एका मुलीचा मृत्यू

24 Nov 2017 01:15 PM

भिवंडीच्या नवी वस्ती भागात 4 मजली इमारत कोसळून
एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर १७ जण या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जातेय. सकाळी साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीय.

LATEST VIDEOS

LiveTV