मुंबई : आगीमुळे भिवंडीच्या गोदामाची इमारत कोसळण्याची भीती

07 Dec 2017 07:27 PM

भिवंडीच्या माणकोलीमधील सागर कॉम्प्लेक्समधील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत. मात्र एकीकडे आगीचं संकट कायम असताना, गोदामाची संपू्र्ण इमारतच कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV