भिवंडी : झेडपी निवडणुकीत तुफार राडा, शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते भिडले

13 Dec 2017 03:57 PM

भिवंडीतल्या काल्हेर इथे जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान  शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत.  पोलिसांनी हस्तक्षेप करत  सौम्य लाठीमार केल्यानंतर या भागात तणावपूर्ण  शांतता आहे.  शिवसेना उमेदवार दीपक म्हात्रे आणि माजी आमदार योगेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला आहे

LATEST VIDEOS

LiveTV