कोलकात्याची शेरवानी, जयपूरची मोजडी, भुवीच्या लग्नाची तयारी

22 Nov 2017 03:24 PM

टीम इंडियाचा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारची ‘लग्नघटिका’ समीप आली आहे. उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबरला भुवी त्याची बालमैत्रीण नुपूर नागरशी लग्नबंधनात अडकणार आहे. भुवनेश्वरच्या मेरठमधील घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मेरठमधील एका हॉटेलवर मेहंदी समारंभ पार पडला. 5 फेब्रुवारी 1990 रोजी जन्मलेला भुवनेश्वर 27 वर्षांचा आहे.

LATEST VIDEOS

LiveTV