नवी दिल्ली: बिटकॉईनचा भाव 20 हजार डॉलरवर

13 Dec 2017 10:33 AM

गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात होत असलेल्या बदलांमुळे आभासी चलन बिटकॉईनचा भाव चांगलाच वधारला आहे. आज बिटकॉईनचं मूल्य विक्रमी 20 हजार डॉलरवर पोहचलय.,. गेल्या काही दिवसांपासून बाजारात व्हर्च्युअल करंसीला मोठी मागणी आहे.. मात्र भारतात बिटक़ॉईन या व्हर्च्युअल करंसीला कुठलीही मान्यता नाही.. व्हर्च्युअल करंसीला वास्तवात कुठलाही आधार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनंही स्पष्ट केलंय.. त्यामुळे 20 हजार डॉलरवर पोहोचलेल्या बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोक्याची ठरू शकते, असा सावधानतेचा इशारा भारतातल्या अर्थतज्ज्ञांनी दिलाय....

LATEST VIDEOS

LiveTV