चंद्रपूर : भाजपला राहुल गांधींची भीती वाटतेय : राहुल गांधी

17 Nov 2017 08:30 AM

भाजप सरकारला राहुल गांधींची भीती वाटत असल्याने बोफर्स प्रकरणं पुन्हा उकरुन काढलं जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV