भाजपने देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 6 केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल दिल्या : सुषमा स्वराज

15 Oct 2017 07:45 AM

भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींच्या संघावरच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 4 महिला राज्यपाल आणि 6 केंद्रीय मंत्री दिल्यात अशा अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

LATEST VIDEOS

LiveTV