ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग, भाजप आमदाराचं वक्तव्य

16 Oct 2017 06:09 PM

उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ताजमहलचा वाद उफाळून आला आहे. भाजप आमदार संगीत सोम यांनी ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील एक डाग आहे, असं म्हटलं आहे. आमदार संगीत सोम यांच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV