अहमदाबाद : गुजरातच्या रणसंग्रामात भाजपची फौज उतरणार

24 Nov 2017 09:45 AM

गुजरात निवडणुका ऐन तोंडावर आल्या असताना मोदींनी प्रचाराचा मेगाप्लॅन केला आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला केंद्रातील आणि राज्यातील 21 दिग्गज नेते गुजरातच्या रणसंग्रामात प्रचारासाठी उतरणार आहेत. यामध्ये केंद्रीय नेते, भाजपचे विविध राज्यातील मुख्यमंत्री आणि नेतेमंडळींचा समावेश असेल. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी भूज, राजकोट, सूरत, राजमेली तसंच दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात रॅली करणार आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV