गुजरात निवडणूक निकाल : भाजपला बहुमत, मात्र काँग्रेसची कडवी झुंज

19 Dec 2017 10:09 AM

देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणूक आणि दुर्लक्षित असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला आहे. दोन्ही राज्यात भाजपने कमळ फुलवलं आहे. गुजरातमध्ये भाजपने सत्ता टिकवली, तर हिमाचलमध्ये काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली.

LATEST VIDEOS

LiveTV