मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलात पेट फेस्टिव्हलचं आयोजन

17 Dec 2017 11:42 AM

मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात पहिल्यांदाच भारतातील सर्वात मोठ्या पेट फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत कुत्र्यांसाठी कपडे स्टॉल्स ते ब्युटी पार्लर आहेत. या फेस्टिवलमध्ये 3000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातीच्या श्वानांनी सहभाग नोंदवला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV