मुंबई : बोरीवलीतील आचार्य नरेंद्र देव विद्यामंदिरात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन

07 Dec 2017 11:27 PM


मुंबईतल्या बोरीवलीमधल्या आचार्यनरेंद्र देव विद्यामंदिरात विज्ञानप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. पहिली ते बारावीच्या विद्यर्थ्यांनी टेरेस फार्मिंग, ऍरोफार्मिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, सोलर प्रोजेक्ट, डिफेन्स सायन्ससह दोनशे प्रोजेक्टचं य़ा अंतर्गत सादरीकरण केलं. जवळपास १५० शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतलेला असून ९ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जागृत व्हावी आणि संशोधनाचा ध्यास लागावा हा या प्रदरिशनामागचा प्रमुख हेतू आहे

LATEST VIDEOS

LiveTV