मुंबई : राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट, विधानपरिषद पोटनिवडणुकीवर चर्चा?

21 Nov 2017 09:48 AM

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आगामी विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची माहिती आहे. मात्र भेटीतील चर्चेचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. या भेटीला नारायण राणे यांनी दुजोरा दिला असला तरी चर्चा नेमकी कशावर झाली, याबाबत काहीही सांगितलेलं नाही. पोटनिवडणुकीबाबतची भूमिका पत्रकार परिषद घेऊन लवकरच जाहीर करु, असं त्यांनी म्हटलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV