पिंपरी : लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या

13 Dec 2017 11:54 PM

लग्नाच्या अवघ्या काही तासांपूर्वी नवरी मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत काल (मंगळवार) रात्री घडली. मात्र, तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

LATEST VIDEOS

LiveTV