बुलडाणा: शिवसेना आमदाराकडून मोफत बससेवा

20 Oct 2017 08:36 AM

लडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय रायमुलकर यांनीही बुलडाणा एसटी स्टँडवर अडकलेल्या प्रवाशांसाठी मोफत बससेवेची सुविधा करुन दिली... यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाला

LATEST VIDEOS

LiveTV