बुलडाणा : मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरींच्या कार्यक्रमासाठी नांदूरामधील विकासकामांवर हातोडा

14 Dec 2017 12:21 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्यासाठी विकासकामांवर हातोडा मारल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणा जिल्र्यातील नांदूरमध्ये घडला आहे. मंत्र्यांच्या हेलीपॅडसाठी जिगावमधील आठ मोठे पुल, एक मोठा रस्ता आणि 12 सिमेंट नाल्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी हा उद्योग करण्यात आला आहे. 

LATEST VIDEOS

LiveTV