बुलडाणा : जनधन खात्यातून लाखोंचा परस्पर व्यवहार, शेतकरी अनभिज्ञ!

01 Dec 2017 12:18 AM

केंद्र सरकारने जनधन खाते उघडून सामान्य जनतेला आधार देण्याची योजना आणली. परंतु या जनधन खात्याचा गैरवापर बॅंकेचे अधिकारी कर्मचारी करुन लाखोंचा गैरव्यवहार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यातील जळका भडंग येथे उघडकीस आला.

LATEST VIDEOS

LiveTV