बुलडाणा : शरद जोशी पुण्यतिथीनिमित्त 'शेतकरी स्वातंत्र्य मेळावा'

13 Dec 2017 10:21 AM

स्वर्गिय शरद जोशी यांच्या पुण्यतिथी निमित्त शेगावात शेतकरी स्वातंत्र्य मेळावा पार पडला. या कार्यक्रमा दरम्यान पुढील काळात होणारी अनेक आंदोलनं जाहीर करण्यात आली. शेतीमधला सरकारी हस्तक्षेप थांबावा, निर्यात निर्बंध हटवण्यात यावे, यासाठी पुढील काळात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV