बुलडाणा: देवदर्शनावरुन परतताना अपघात, तिघांचा मृत्यू

03 Nov 2017 02:03 PM

बुलढाणा जिल्ह्यातील झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झालाय. सुदैवानं या अपघातात 4 महिन्याचं बाळ वाचलंय. चिखली मेहकर रोडवरील हिवरा आश्रम जवळ देव दर्शनावरून परतताना भाविकांच्या गाडीला अपघात झालाय. सर्व भाविक हे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील रहिवासी आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV