बुलडाणा : कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांना काळे झेंडे दाखवले

22 Oct 2017 09:18 PM

राज्याचे कृषिमंत्री पाडुरंग फुंडकर यांना खुद्द त्यांच्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागलाय. समृद्धी महामार्गाविरोधात बेलगावातील शेतकऱ्यांनी फुंडकर यांना काळे झेंडे दाखवले. मुख्यमंत्र्याचं स्वप्न असणाऱ्या समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांची जमिन जात असल्यानं शेत जमीनीचा योग्य मोबदला द्यावा या मागणी शेतकऱ्यांनी केलीए,, आणि त्यासाठीच शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला...

LATEST VIDEOS

LiveTV