बुलडाणा : सरकारविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीचा धिक्कार मोर्चा

05 Dec 2017 09:30 PM

बुलडाण्यात भाजपसरकारविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना,प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्यात... राज्य सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मलकापूरमध्ये धिक्कार मोर्चा काढला... भाजपनं सत्तेत येण्याआधी
दिलेली आश्वासनं पाळली नाहीत शिवाय शेतकऱी पूर्ण खचला असून त्याला कुठलीच मदत मिळत नसल्याचा आरोप करत मोर्चा काढण्यात आला

LATEST VIDEOS

LiveTV