बुलडाणा : चांगले कार्यकर्ते हवेत, कार्यकर्त्यांसाठी रासपची बुलडाण्यात जाहिरातबाजी

16 Nov 2017 09:15 PM

पक्षासाठी कार्यकर्ते पाहीजेत अशी जाहीरात कधी तुम्ही पाहिली आहे का? मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समजा पक्षानं बुलडाण्यात येणाऱ्या वृत्तपत्रात दिली आहे. राजकारणात क्रूपथा आल्यात तसंच पक्ष जास्त आणि कार्यकर्ते कमी असल्यानं केवळ राजकारणातलेच नाही तर इतर क्षेत्रातीलही व्यक्ती आल्या पाहिजेत, यासाठी ही जाहीरात दिल्याचं महादेव जानकरांनी सांगितलंय.

याला जाहिरातीनं तरुण वर्गामध्येही मोठा उत्साह दिसून येतोय. त्यामुळे या जाहीरातीला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहावं लागेल.

LiveTV