बुलडाणा : आठ दिवसांपासून उदनापूर जिप शाळेत शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं आंदोलन

21 Nov 2017 11:36 AM


शाळेत शिक्षक नसल्याने बुलढाण्यात मुलांनी जिल्हा परिषदेतचं आपली शाळा भरवली. गेल्या 8 दिवसांपासून उदनापुरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतलाय. अनेक वर्षांपासून शाळेला फक्त 1च शिक्षक असल्याने या गावातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत होते. शिष्ट मंडळाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

LATEST VIDEOS

LiveTV