पेटीएमचा धमाका, धनत्रयोदशीदिवशी एका रुपयात सोनं खरेदीची सुवर्णसंधी

15 Oct 2017 09:42 AM

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तुम्हाला चक्क 1 रुपयात सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पेटीएम गोल्ड तुम्हाला ही संधी देतं. 1 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेचं सोनं तुम्ही खरेदी केल्यास कोणताही अतिरिक्त खर्च न करता हे सोनं सुरक्षित लॉकर्समध्येही ठेवता येणार आहे. 10 आॅक्टोबरपासून सुरु झालेली दिवाली गोल्ड सेल ही योजना 19 आॅक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. 10 हजारपेक्षा जास्त किमतीची खरेदी केल्यास GOLDFEST हा प्रोमो कोड वापरुन तुम्ही 3% जास्त सोने मिळवू शकता.

LATEST VIDEOS

LiveTV