मुंबई: नववर्षात कारच्या किमती वाढण्याची शक्यता

08 Dec 2017 02:51 PM

येत्या 2018वर्षात आणि विशेषत: जानेवारी महिन्यात कारच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे... जानेवारी महिन्यात कारच्या किंमती महागणार असल्याचं कळतंय...मारूती सुझुकी आणि ह्युंडाई या भारतातल्या दोन मोठ्या कंपन्यांनी मात्र आपल्या कारच्या किंमती वाढवण्याचा विचार नसल्याचं म्हटलंय... तर टोयोटा, होंडा, महिंदा आणि महिंद्रा आणि स्कोडा या कारच्या किमतीत सरासरी 1 ते 3 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे... त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कार घ्यायचा विचार असेल तर पाकिटं थोडं आणखी खाली करायला तयार राहा... 

LATEST VIDEOS

LiveTV