मुंबई : सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली

18 Nov 2017 03:06 PM

पद्मावती’ सिनेमावरुन सुरु असलेले वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. देशभरातील विविध संघटना पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करत असतानाच, सेन्सॉर बोर्डानेही तांत्रिक कारणं पुढे करत, सिनेमाची कॉपी परत पाठवली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV