हसणं थांबणार, 'चला हवा येऊ द्या' निरोप घेणार!

07 Nov 2017 05:30 PM

'कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,' निलेश साबळेचा हा प्रश्न आता प्रेक्षकांना ऐकायला मिळणार नाही. कारण सोमवार आणि मंगळवारी रात्री 9.30-10.30 दरम्यान प्रेक्षकांना खळखळून हसवणारा झी मराठीवरील चला हवा येऊ द्या निरोप घेण्याच्या तयारीत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV