राणेंचा मंत्रिमंडळ प्रवेश ठरला, खडसेंचं बघू : चंद्रकांत पाटील

31 Oct 2017 03:42 PM

स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचा 11 डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी राणेंचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे.

पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर चंद्रकांत पाटील बोलत होते.

LATEST VIDEOS

LiveTV