चंद्रपूर : सुनेला तिसरी मुलगी झाल्याचा राग, आजीकडून नातीची हत्या

10 Nov 2017 09:24 PM

सुनेला तिसरीही मुलगीच झाल्यानं आजीनेच आपल्या 27 दिवसांच्या नातीची हत्या केली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV