चंद्रपूर : डॉक्टरांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिरांचं स्पष्टीकरण

26 Dec 2017 06:45 PM

आपल्या वक्तव्यानं कुणाला दुखवायचा उद्देश नव्हता. आपण फक्त आयोजकांच्या अनुपस्थितीबद्दल बोललो असल्याचं मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केलं. लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असं वक्तव्य अहिर यांनी काल चंद्रपूरात केलं होतं. अहिर यांच्या विधानानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत होती.

LiveTV