चंद्रपूर : नागरीतील पॉवर ग्रीड सबस्टेशनवर शिवसैनिकांचा राडा

30 Nov 2017 09:00 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी येथे उभारण्यात येत असलेल्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या सबस्टेशनवर शिवसैनिकांनी जोरदार राडा केला. यावेळी जमलेल्या शिवसैनिकांनी या प्रकल्पस्थळावरील दोनशे कामगारांना बाहेर काढलं. हे पॉवर स्टेशन उभारण्यासाठी शेतकऱ्यांकडून बळजबरीनं जमीन घेतली आणि मोबदला देताना फसवणूक होत असल्याचा आरोप  शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV