चंद्रपूर : शामनगर परिसरात चोरी आणि हत्येच्या घटनेनं खळबळ

06 Dec 2017 01:06 PM

चंद्रपूर शहरातील शामनगर भागात चोरी आणि हत्येच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. चोरी करण्यासाठी हलदर यांच्या घरी आलेल्या दोन चोरट्यांना घरच्या सदस्यांनी त्यांच्याच चाकूने भोसकले. यात बनारस येथील रहिवासी रितेश गुप्ता याचा मृत्यू झाला आहे. तर स्थानिक रहिवासी चोर पंकज ठाकूर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घरच्या चार सदस्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV